Creating a Positive Perception for BJP in Maratha & Dalit Communities (2024)
- The Branding Agency

- Nov 23
- 2 min read
Updated: Dec 4
Rebuilding Trust
Correcting Narratives
Strengthening Social Connect

2024 लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला अनपेक्षितपणे मोठा धक्का बसला.
महाविकास आघाडीने ३१ जागा, तर महायुती अवघ्या १७ जागा जिंकल्या, या निकालामागे दोन प्रमुख कारणे होती:
1. मराठा आरक्षण आंदोलनामुळे मराठा समाजात भाजपा व विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत निर्माण झालेली नकारात्मक धारणा

2. “भाजपा संविधान बदलणार” या खोट्या कथनामुळे दलित समाजात पसरलेला अविश्वास

या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आणि दलित समाजात सकारात्मक Perception निर्माण करणे अत्यावश्यक होते. ही निर्णायक जबाबदारी The Branding Agency कडे आली.
---
Our Mission:
Turning Negative Narratives into Positive Social Perceptions
आम्ही यासाठी मुद्देसूद, तथ्याधारित आणि community-specific अशी खास रणनीती आखली.
---
1. Maratha Community – Truth, Facts & Leadership Decisions

२०१४–२०१९ दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी केलेले अनेक महत्त्वपूर्ण निर्णय मराठा जनतेपर्यंत स्पष्ट स्वरूपात पोहोचवणे आवश्यक होते.

आम्ही या निर्णयांचे:
माहितीपूर्ण व्हिडिओ
सोशल मीडिया कॅम्पेन
ग्राफिक्स व माहितीपट
जनतेशी थेट संवाद साधणारा कंटेंट
यांच्या माध्यमातून परिणामकारक सादरीकरण केले.

Narrative Shift Created:
“भाजपा मराठा-विरोधी आहे” → “फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी ठोस निर्णय घेतले”
---
2. Dalit Community – Correcting the ‘Constitution Narrative’
दलित समाजामध्ये “भाजपा संविधान बदलणार आहे” हा पूर्णतः खोटा आणि दिशाभूल करणारा narrative पसरवला गेला होता. आम्ही सोशल मीडियावर आधारित व्यापक myth-busting मोहिम राबवली:
तथ्यांवर आधारित माहिती
संविधानाबद्दल भाजपा नेतृत्वाची प्रत्यक्ष मते
पक्षाचे संविधान-प्रिय भूमिका स्पष्ट करणारे व्हिडिओ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आदर करणारी ऐतिहासिक सामग्री
Narrative Shift Created:
“भाजपा संविधान बदलणार” → “भाजपा संविधानाचा सन्मान करणारा पक्ष आहे”

3. Multi-Layer Digital Strategy for Maximum Impact :
Short-form videos
Localised, emotional messaging
Micro-targeted content for both communities
Influencer amplification
Real-time campaign management
High-engagement social campaigns
या सर्वांचा संयुक्त परिणाम म्हणजे perception-positive campaign अत्यंत जोरदारपणे यशस्वी ठरली.
---
The Outcome: Visible Impact in Assembly Elections
आमच्या रणनीतीचा थेट परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून आला:
मराठा समाजातील नकारात्मकता कमी झाली
दलित समाजात खोटे कथन निष्प्रभ झाले
भाजपा बद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले
आणि अखेर भाजपा ने मोठी विजयी झेप घेतली
या सर्वांमध्ये आमच्या कामाचा स्पष्ट प्रभाव असल्याचे अनेकांनी मान्य केले.
---
Conclusion :
The Branding Agency साठी ही मोहीम फक्त एक डिजिटल प्रकल्प नव्हता, तर सत्य जनतेपर्यंत प्रभावीरीत्या पोहोचवण्याचा आणि समाजात सकारात्मक उर्जा निर्माण करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न होता.
या विजयात आम्ही योगदान देऊ शकलो,
ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.



Comments