top of page
Search

Turning Setbacks into Strategic Advantage

  • Writer: The Branding Agency
    The Branding Agency
  • Nov 25
  • 1 min read

2024 लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महा यूतीला अपेक्षित यश मिळाले नाही, विशेषतः राज्यातील राजकीय अस्थिरता आणि मराठा समाजाच्या आंदोलनाचा मोठा प्रभाव दिसून आला. या आव्हानात्मक परिस्थितीत Shiv Sena च्या Narrative Building ची जबाबदारी आम्ही The Branding Agency स्वीकारली.


ree

1.⁠ ⁠महायुती सरकारविषयी सकारात्मक धारणा निर्माण


मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केलेल्या विविध विकासकामांचे, निर्णयांचे आणि जनहितकारी धोरणांचे प्रभावी दृश्यरूपांतरण करून ते सोशल मीडिया, जाहिराती आणि डिजिटल कॅम्पेनद्वारे जनतेपर्यंत पोहोचवणे, ही आमची प्रमुख जबाबदारी होती.


यातून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाबाबत सकारात्मक आणि विश्वासार्ह Narrative निर्माण करण्यात आम्ही निर्णायक भूमिका बजावली.


ree


2.⁠ ⁠मराठा समाजासाठी Targeted Communication


  • लोकसभा निकालात मराठा आंदोलनाचा मोठा परिणाम दिसला होता. त्यामुळे आम्ही:


  • मराठा समाजासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले निर्णय,


  • तसेच 2014–2019 दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी केलेल्या उपक्रमांची माहिती


  • हे सर्व तथ्याधिष्ठित स्वरूपात क्रिएटिव्ह कॅम्पेन्स, व्हिडिओज, डॉक्युमेंटरी कंटेंट यांच्या माध्यमातून मराठा समाजापर्यंत पोहोचवले.


यामुळे सरकारची प्रतिमा सुधारण्यास आणि सकारात्मक narrative पुनर्स्थापित करण्यास मोठा हातभार लागला.



ree

3.⁠ ⁠परिणाम — A Proven Political Impact


आमच्या कंटेंट, कम्युनिकेशन स्ट्रॅटजी आणि Narrative Building च्या माध्यमातून तयार केलेल्या धारणा (perceptions) विधानसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आल्या.


  • शिवसेना – भाजप – राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला निवडणुकीत ठोस फायदा झाला.


  • जनतेमध्ये सरकारविषयीचा विश्वास वाढला.


  • Political storyline प्रतिकूलतेतून सकारात्मकतेकडे वळवण्यात आम्ही यशस्वी ठरलो.



ree

Conclusion


The Branding Agency मध्ये आमचे ध्येय फक्त प्रचार करणे नाही तर जनतेपर्यंत योग्य माहिती स्पष्टपणे, रणनीतीपूर्वक आणि परिणामकारकरित्या पोहोचवणे आहे.


Shiv Sena साठी केलेले Narrative Building हे आमच्या या क्षमतेचे एक प्रभावी आणि यशस्वी उदाहरण आहे.


 
 
 

Comments


Commenting on this post isn't available anymore. Contact the site owner for more info.

Get in Touch

Flat no.6, Godai Apartment, Rambagh Colony, Kothrud, Pune 411038

9577003003, 8412841264

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
bottom of page