Lok Sabha Election 2024 ; The Branding Agency’s Statewide Digital Leadership Across Maharashtra
- The Branding Agency

- Jun 1
- 3 min read
2024 लोकसभा निवडणुकीत The Branding Agency ने महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात अनेक उमेदवारांसाठी डिजिटल प्रचार, रणनीती, narrative building आणि तांत्रिक सेवा पुरवून एक उल्लेखनीय ठसा उमटवला.
आमची कामगिरी केवळ सोशल मीडिया हाताळण्यापुरती मर्यादित नव्हती, तर राजकीय कम्युनिकेशनचे आधुनिक, वैज्ञानिक आणि प्रभावी रूप महाराष्ट्राच्या निवडणुकीत सादर करणे हा आमचा उद्देश होता.
या निवडणुकीत आम्ही यशस्वीरीत्या हाताळलेल्या प्रमुख मतदारसंघांची झलक खालीलप्रमाणे:
1. Kolhapur Lok Sabha Constituency - A Royal Legacy Transformed into a Massive Victory

The Candidate - काँग्रेस पक्षाच्या वतीने कोल्हापूर नरेश श्री. शाहू छत्रपती महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज.
Our Challenge - कोल्हापूरसारख्या मोठ्या मतदारसंघात अत्यंत कमी वेळेत प्रचार उभारणे.
Our Role
श्री. शाहू छत्रपती महाराज यांचे विचार, ध्येय, धोरणे जलद गतीने जनतेपर्यंत पोहोचवणे
राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक कार्यांचा वारसा यावर आधारित Positive Narrative तयार करणे
डिजिटल प्लॅटफॉर्मवर उच्च दर्जाचे कंटेंट व outreach वाढवणे
युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आम्हाला विशेषतः या प्रचारात योगदान देण्यास सांगितले, जो आमच्यासाठी अभिमानाचा क्षण होता.
Outcome - श्री. शाहू छत्रपती महाराज भव्य मताधिक्याने विजयी झाले.
हा आमच्या वेगवान, परिणामकारक डिजिटल स्ट्रॅटजीचा मोठा यशस्वी नमुना ठरला.
2. Bhandara–Gondia Lok Sabha Constituency - A Young, Educated Leader’s Rise to Parliament

The Candidate - काँग्रेस पक्षाचे डॉ. प्रशांत पडोळे – उच्च शिक्षित, युवा आणि आधुनिक दृष्टिकोन असलेले उमेदवार प्रारंभी अनेकांनी त्यांना गांभीर्याने घेतले नव्हते.
Our Role -
युवकांपर्यंत पोहोचणारी आधुनिक सोशल मीडिया ओळख तयार करणे
गावपातळीवरील डिजिटल उपस्थिती वाढवणे
आकर्षक व्हिडिओ, रील्स आणि issue-based messaging
Narrative बदलणे: “अपरिचित उमेदवार” ते “लोकप्रिय युवा नेता”
Outcome - प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात डॉ. पडोळे आघाडीवर पोहोचले आणि काँग्रेसने भंडारा–गोंदिया मतदारसंघ जिंकला.
या विजयात आमचा डिजिटल कॅम्पेन निर्णायक ठरल्याचा आम्हाला आनंद आहे.
---
3. Ramtek Lok Sabha Constituency - A Campaign That Turned a ‘Dummy Candidate’ into a Winner

The Candidate - काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे, मूळ उमेदवार सौ. रश्मी बर्वे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर डमी उमेदवार म्हणून घोषित. सुरुवातीला कोणाकडूनही गांभीर्याने न घेतला जाणारा उमेदवार.
Our Role -
सोशल मीडियावर आकर्षक, जलद, प्रभावी कॅम्पेन
युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी रील्स व लघु व्हिडिओ
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि काँग्रेस विचारांचे स्पष्ट Branding
“डमी” पासून “Strong Challenger” हा narrative तयार करणे
Outcome - प्रचार पुढे जाताच बर्वे यांच्या समर्थनाचे वातावरण तयार झाले आणि शेवटी श्यामकुमार बर्वे विजयी झाले.
हा कॅम्पेन आमच्या रणनीतीपूर्वक कामगिरीचे उत्तम उदाहरण ठरले.
---
4. Wardha Lok Sabha Constituency - Advanced Tech + Voter Mapping = A Winning Formula

The Candidate - अमर काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)
Our Role -
या मतदारसंघातील आमची भूमिका संपूर्णपणे तांत्रिक व रणनीतिक:
अद्ययावत सॉफ्टवेअर वापरून मतदार यादी व्यवस्थापन
घराघरातील मतदारांचा मायक्रो विश्लेषणात्मक डेटा
बूथनिहाय नियोजन आणि मतदार संपर्काची रणनीती
Outcome - अमर काळे विजयी झाले आणि त्यांच्या विजयात आमच्या तंत्रज्ञानावर आधारित political micro-planning चे महत्त्वपूर्ण योगदान राहिले.
---
5. Pune Lok Sabha Constituency - Strengthening the Digital Force Behind a Leading Candidate

The Candidate - मुरलीधर मोहोळ, भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार
Our Role -
सोशल मीडियावर Organic Reach वाढवणे
कम्युनिकेशन स्ट्रॅटेजीमध्ये तांत्रिक सेवांची पूर्तता
प्रेक्षकांमध्ये विश्वास निर्माण करणारी डिजिटल अंमलबजावणी
Outcome - मोहोळ यांच्या मोठ्या विजयात आम्ही डिजिटल पातळीवर योगदान दिल्याचा आम्हाला आनंद आहे.
---
6. Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency - Building a Strong Digital Front for a Strong Candidate

The Candidate - संदीपान भुमरे, शिवसेना व महायुतीचे उमेदवार
Our Role -
मोठ्या प्रचारयंत्रणेसोबत सोशल मीडिया मजबुती
Organic Reach वाढवणे
डिजिटल स्ट्रॅटेजीसाठी महत्त्वाच्या सेवा
Outcome - संदीपान भुमरे भव्य विजयाने निवडून आले आणि या विजयात आम्हाला योगदान देता आले याचा आम्हाला अभिमान आहे.
---
Conclusion : 2024 लोकसभा निवडणुकीत The Branding Agency ने महाराष्ट्रातील विविध मतदारसंघांमध्ये:
रणनीती
कंटेंट
तांत्रिक कौशल्य
Narrative building
सोशल मीडिया मॅनेजमेंट
यांच्या माध्यमातून उमेदवारांना ठोस आणि परिणामकारक डिजिटल बूस्ट दिला.
ही निवडणूक आमच्या टीमच्या कौशल्याची, वेगवान कामगिरीची आणि प्रामाणिक समर्पणाची अमूल्य यशोगाथा आहे



Comments